प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना Vs प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना

PM-JJBY
सुरवात:घोषणा 9 may 2015 रोजी झाली.
लाभार्थी: 18 ते 50 वयवर्ष असलेल्या व्यक्ति.
वार्षिक हप्ता: 330 Rs. 1 जून ते 31 मे साठी
सुरक्षा:कोणत्याही कारनाणे मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये मिळतात. 
 
 
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
PM-SBY

सुरवात: घोषणा मे 2015 लाच झाली.
लाभार्थी: 18 ते 70 वयवर्ष असलेल्या व्यक्ति.
वार्षिक हप्ता:12 रुपये.
सुरक्षा: PM-SBY नुसार
1) 2 लाख रुपये: मृत्यु / अपंगत्व आल्यास.
2) 1 लाख रुपये: अंशतः अपंगत्व असल्यास.

 

SUMMERY:
SBY – 12₹ – 18 ते 70 वर्ष – मृत्यु,अपंगत्व/अंशतः अपंगत्व
JJBY- 330₹- 10 ते 50 वर्ष- कोणतेही कारण

 
 
 
TIP: PDF havi aslyas comment madhe kalava. Thank you

Leave a Comment