MPSC PSI Interview questions in Marathi 2021: आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI पदासाठीच्या मुलाखतीला पात्र झाला असाल तर ही पोस्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या पोस्ट मधे आम्ही PSI पदासाठीच्या मुलाखती दरम्यान MPSC आयोगाद्वारे जे काही प्रश्न विचारले जात आहेत ते उपलब्ध करून देत आहोत. हे प्रश्न संबंधित उमेदवारांनी आठवून दिलेले आहेत. त्या मुळे या प्रश्नांनुसार केलेली तयारी उचित मार्गदर्शन करणार आहे.
आम्ही पुढे जसे MPSC आयोगाचे प्रश्न उपलब्ध होतील तसे नवीन प्रश्न add करू.
सध्या MPSC स्थापत्य अभियंता पदाच्याही मुलाखती सुरु आहेत. त्या मधील ही प्रश्न आम्ही खालील LINK वर उपलब्ध करून दिले आहेत.
MPSC Civil Engineering Interview Questions 2021
MPSC PSI Interview questions in Marathi 2021 are given below. Lets get started.
1. Location: Kolhapur . Date: 16 November 2021
Panel@ date: 16/11/2021
- 2018 ला Engineer झाले मग हा तुमचा पहिला attempt आहे का?
- Ground वरचा अनुभव कसा होता ? किती महिने practice केली ?
- तुम्हाला राग येतो का ? कधी येतो ?
- तुमच्या आवडीनिवडी सांगा
- भारतात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. तरीही आपण मंगळयान वगैरे अशा योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतोय, तो खर्च वायफळ आहे असे तुम्हाला वाटते का?
- Petrol, Diesel च्या किंमती वाढतायत त्यांची कोणती कारणे आहेत ?
- NABARD बद्दल माहिती आहे का ? long from काय?
- Social media use करता का ? कोणने app use करता
- भारतीय social media app कोणते ?
- महिलांच्या विरुद्ध cyber crime मोठ्या प्रमाणात होत आहेत, तुम्ही पोलिस झाल्यावर कसा आळा घालाल?
- कोणत्या कायद्याखाली कारवाई कराल? माझे उत्तर: IT act 2000 नुसार कारवाई करेल.
- IT act मधीन एक कलम Suprim court यांनी रद्द केल आहे ते कोणते? (उत्तर: 66A) • श्रेया सिंघल खटला
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय असं वाटतं का ? तुम्हाला PSI का व्हायचं आहे? आणखी कोणत्या परिक्षा दिल्यात?
- पोलिस मित्र म्हणून तुम्ही काम केलं, अनुभव कसा होता ?
- कबुली जबाब म्हणजे काय ?