Mesma Act म्हणजे "महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा" होय. नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चाला किंवा आंदोलनाला रोखण्यासाठी हा कायदा अमलात आणला जातो.

Thick Brush Stroke

Mesma Act म्हणजे काय?